टाचदुखी Heel pain।Planter fascitis - 7 सोपे & खात्रीशीर उपाय! Uric acid solutions
Dr Tushar Kokate Ayurved Clinic Dr Tushar Kokate Ayurved Clinic
208K subscribers
7,586 views
375

 Published On Sep 19, 2024

सकाळी उठताना टाच टेकूच देत नाही, इतका त्रास होतो! खूप वेळ बसून उठलं, की काही वेळ चालताच येत नाही! टाचेत इंजेक्शन घेतलं, बर्फाने शेकवलं, लेप लावले तरी टाचदुखी Heel pain काही थांबत नाही! अशा तक्रारी आपल्या आजूबाजूला बऱ्याचदा ऐकू येतात. टाचदुखी बरी होते का? टाच का दुखते? वजन वाढण्याचा obesity आणि टाचदुखीचा काही संबंध आहे का? युरिक ऍसिड uric acid वाढले तर टाच दुखते का? रक्तामध्ये वात वाढतो का? युरिक ऍसिड का वाढते? एडी का दर्द कम कैसे करे? असे अनेक प्रश्नसुद्धा विचारले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये आयुर्वेद या बाबतीत काय सांगतो, हे सांगितले आहे.
Ayurved is the most scientific way to maintain and to gain health. This science is based on three dosha Siddhant. Vata, Pitta and Kapha are known as tridosh. Imbalance of tridosh leads to diseases and symptoms. Tridosh in balanced state gives health. Vata is considered to be a leader of Tridosh. Aggravated vata dosh can lead to various serious health problems for example sciatica, knee pain, rheumatism, gout , IBS osteoporosis, arthritis etc.
#heelpain
#uricacidtreatment
डॉ तुषार कोकाटे
9960209459
This video also includes information about
Heel pain and Planter fascitis
Heel pain solutions
Uric acid treatments
टाचदुखी आणि आयुर्वेद
रक्तातील वात आणि टाचदुखी
टाचदुखी आणि वजन
टाचदुखी आणि युरिक ऍसिड
टाचदुखी कारणे
चप्पल, बूट आणि टाचदुखी
चालण्याचा व्यायाम आणि टाचदुखी
रक्तदुष्टी आणि टाचदुखी
Gout and heel pain
Rheumatoid arthritis and heel pain
आमवात आणि वातरक्त
एडी का दर्द और आयुर्वेद

आपल्या चैनल वरील अन्य काही व्हिडिओ

वात कमी करण्याचे उपाय:    • वात कमी करण्याचे उपाय  

दूध तुपाचे 21 फायदे
   • Benefits of ghee/ दूध तूप घेण्याचे 21...  

पित्त होण्याची कारणे
   • पित्त वाढवणारी 9 कारणे आणि काही पदार्...  

संधिगत वात /गुडघेदुखी/ Joint pain घरगुती उपाय:    • संधिगत वात /गुडघेदुखी/ Joint pain घरग...  

खजूर खाण्याची योग्य पद्धत खजुराचे फायदे
   • कोणते खजूर best? कधी ? किती? कशासह खा...  

उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय
   • शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी ...  

केसांच्या समस्या- हमखास यशस्वी उत्तरे! हेअर केअर रुटीन
   • केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Gu...  

पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipation home remedy:    • पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Consti...  







Disclaimer / अस्विकरण
या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.

आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद!

डॉ तुषार कोकाटे.

show more

Share/Embed