√नगदी पीक
baliraja special baliraja special
243K subscribers
372,655 views
4.6K

 Published On Dec 14, 2019

श्री मच्छिंद्र विष्णू देवकाते
प्रगतशील शेतकरी
मु.पो.जामगाव ता.पारनेर जि.अहमदनगर
मो.नं 9421589776
अहमदनगर डिस्ट्रिक फर्टीलायझर सिड्स अँड पेस्टिसाइडस् डीलर्स असोसिएशनचे संचालक
श्री सोपानशेठ यादव वाळुंज
मो.नं.9921410453
ओरिजनल फॉरच्युनेट,बोरोकॅलमॅक्स मिळण्याची मो.न.
श्री काळे साहेब 8208616871
वाटाणा लागवड (पेरणी)
दिनांक 13/10/2019
वाटाणा व्हरायटी - मलुक PB 89 .
जमिनीचा प्रकार मध्यम हलकी उत्तम निचरा होणारी. एकरी बियाणे 25 ते 28 किलो आवश्यक. पेरणीनंतर 55 ते 60 दिवसात उत्पादनाची सुरुवात. हवामानानुसार चार ते पाच तोडे होतात. एकरी 35 ते 40 क्विंटल उत्पादन मिळते.वाटाण्याच्या शेंगा मध्ये नऊ ते दहा दाणे असतात. शेंगाची लांबी,दाण्यांची संख्या,वजन जास्त असल्यामुळे उत्पादनात भरघोस वाढ होते.
आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल आत्ताच सबस्क्राईब करा
यूट्यूब
   / balirajaspecial  
फेसबुक
  / balirajaspecial  
इंस्टाग्राम
https://www.instagram.com/balirajaspe...
ट्विटर
https://twitter.com/DiwateRamrao?s=08

show more

Share/Embed