AHMEDNAGAR | किर्तनवाडी गावात ओबीसी समाजाचे आमरण उपोषण
RNO Official RNO Official
19.1K subscribers
3,925 views
231

 Published On Feb 18, 2024

BYTE :पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र भगवानगड परिसरातील किर्तनवाडी गावात ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचा वनवा पेटला असून दिनांक 14 फेब्रुवारी पासून ओबीसी कार्यकर्ते प्रल्हाद कीर्तने आमरण उपोषणास बसले असून गावातील महिला, युवक, लहान मुलं शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी ,प्रौढ नागरिक यांचे मोठे समर्थन मिळत असून प्रल्हाद कीर्तने यांच्या आंदोलनास जिल्हाधिकारी पाथर्डी पोलीस महसूल प्रशासन यांनी दखल घेतली नाही. तसेच प्रल्हाद कीर्तने यांच्या आंदोलनास नाशिक बीड नगर येथील ओबीसी चळवळीतील कार्यकर्ते भेट देत आहेत.

BYTE : प्रल्हाद कीर्तने, आंदोलक
BYTE : दिलीप खेडकर
BYTE : मनोरमा खेडकर
BYTE : संगीता कीर्तने
BYTE : गीता कीर्तने
BYTE : वामन कीर्तने


☛ Subscribe now our Youtube Channel:
https://www.youtube.com/channel/UC46_...

☛ Visit our Official website:
https://www.rightnewsonline.com/

☛ Follow Rightnewsonline:
  / rno02680723  

☛ Like us :
  / rnonewsonline  

☛ Send your suggestions/Feedback:
[email protected]

☛ Contact Us:
9833114700

#RNO

show more

Share/Embed