हॉटेल स्टाईल स्टफ बोंबिल फ्राय । Stuffed Bombil Fry Recipe | Seafood Recipes।माझी आवडती डिश
Nivedita Saraf Recipes Nivedita Saraf Recipes
290K subscribers
272,040 views
3.8K

 Published On Dec 16, 2023

चमचमीत मासे खाण्याची हौस आत्ता पूर्ण होणार अगदी सोप्या पद्धतीने.. ठाण्यातील 'कोकणी हौस' या हॉटेलला नक्की भेट द्या. तुमची चमचमीत, मसालेदार व वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद घेण्याची हौस मनमुरादपणे पूर्ण होईल..
.
हॉटेलचा पत्ता : Rajnigandha Socy, Besides ST Stand, Lal Bahadur Shastri Marg, opp. Vandana Talkies, Panch Pakhdi, Thane, Maharashtra 400602
.
साहित्य
.
३ स्वच्छ बोंबिल

बोंबिल म्यारीनेश मसाला कसा तयार करावा?

२ चमचे शंकेश्वरी मिरची पावडर, २ चमचे फिश मसाला पावडर, ४/५ चमचे चिंचेचा कोळ

२ चमचे आलं लसूणाची पेस्ट, हळद, मीठ, चवीनुसार लिंबू
.
आतील स्टफिंगसाठीचं साहित्य -
.
तेल, कांदा, १ चमचा बारीक कापलेली हिरवी मिरची, १ चमचा लसूण, हळद, १ चमचा शंकेश्वरी लाल मिरची पावडर १ चमचा मालवणी मसाला, धने पावडर, जिरे पावडर, चवीनुसार मीठ, प्रॉन्सचा खिमा, कोथिंबीर
.
Music provided by no copyright - audio world • indian traditiona... __Free
.
download link-http://raboninco.com/XQPM
.
#niveditasarafrecipes
.
#bombilrecipe
.
#hotelstyle

show more

Share/Embed