Published On Premiered Nov 7, 2023
@AstroguruDrJyotiJoshi सन २०२३ नंतर आता लवकरच नवीन वर्ष २०२४ येणार आहे. २०२३ चे हे वर्ष कसे गेले हे प्रत्येकाला माहित आहे. त्यावेळी सुद्धा आपण २०२३ साठी वार्षिक राशी भविश्याचे विडिओ बनवले होतो. हा विडिओ बघितल्याल्या नंतर आपण २०२३ चा जुना विडिओ बघावा. असे केल्यास आपणास पुढे वाटचाल करण्यास योग्य मार्ग मिळेल. २०२४ चे नवीन साल सर्वांसाठी कसे जाईल याची उत्सुकता सर्व लोकांना लागून राहिलेली असेल. नववर्षाची चाहुल लागली की ज्योतिषप्रेमींकडून वार्षिक राशी भविष्याची खूप मोठ्या प्रमाणात मागणी होत असते. येणारे नववर्ष आपल्यासाठी कसे राहिल? वर्षातील कोणता काळ आपल्यासाठी शुभ आहे? कोणत्या काळात आपण सावध राहायला हवे? अशा अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. त्यानुसार आजच्या भागात आपण सर्वप्रथम कर्क राशीविषयी थोडक्यात माहिती समजून घेणार आहोत. क्षमता सर्वांमध्येच असते. तरीही यशस्वी तोच होतो जो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. जलतत्त्वाची अत्यंत संवेदनशील रास म्हणून कर्क राशीची विशेष ओळख आहे. चंद्राच्या स्वामीत्वाखाली येणारी ही चर रास आहे. तुमच्यात प्रचंड क्षमता आहे. पाणी ज्याला आपण जीवन असे म्हणतो, असं नितळ आणि स्वच्छ पाणी म्हणजे कर्क रास होय. अशा कर्क राशीसाठी हे नववर्ष अत्यंत लाभदायक राहणार आहे. हे आता आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा व आपल्या प्रतिक्रिया कळवा.
२०२४ उपाय, २०२४ शुभ काळ, २०२४ व्यय व परदेशगमन, २०२४ कर्म, २०२४ लाभ, २०२४ भाग्य व शुभ संकेत, २०२४ नोकरी व व्यवसाय, २०२४ शिक्षण, २०२४ वस्तू,२०२४ परिश्रम आणि कुटुंब
Kark rashiche lagn 2024
Kark rashi sarakari nokari 2024
कर्क राशी 2024 मध्ये धन्यलाभ
Kark Rashi 2024 in marathi
Kark Rashi 2024
Kark Rashi 2024 personality
Kark Rashi Today
Kark Rashi vyavsay 2024
Kark kutumb rashifal 2024
Kark arogya rashifal 2024
Cancer Rashi 2024 Career
Kark Rashi 2024 Love Life
Kark Rashi arogya 2024
Achanak dhan labh 2024 kark
Cancer future prediction
कर्क राशीचे भविष्य 2024
कर्क राशी 2024 मधील लग्नाचे योग
कर्क वार्षिक धनलाभ
Cancer horoscope 2024 and remidies
Cancer astro remedies
Cancer horoscope in Marathi
Jyotish in Marathi
मराठीत ज्योतिष
Is 2024 a good year for love for cancer?
Is this a good year for cancer?
Is 2024 the year of cancer?
Cancer horoscope love prediction
#varshikrashifal2024 #jyotish #cancerrashifal
Join this channel to get access to perks:
/ @astrogurudrjyotijoshi
#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
https://drjyotijoshi.com/books/
मराठी
1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्...
३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव
४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra ...
५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. J...
८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशा...
९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
१०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव भावेश आणि भावात...
११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
१२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर
१३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kundali
१४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
१५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
१६) धनलाभ: • धनलाभ
१७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
१८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
https://drjyotijoshi.com/books/
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra