गणपती डेकोरेशन,
Sushant Rewale Vlogs Sushant Rewale Vlogs
567 subscribers
37 views
6

 Published On Sep 24, 2024

या वर्षी आम्ही गणपती सजावट साठी अयोध्या ram मंदिर बनवलं आहे. आमचा प्रयत्न कसा वाटला तो नक्की सांगा. हे आम्हाला साडेतीन हजार रुपये खर्च आला. पूर्ण मखर कार्डबोर्ड पेपरने बनवलेले आहे. पूर्ण खांब 28 लावलेले आहेत. घुमट थोडा लहान केला आहे कारण हॉलची उंची कमी आहे. संपूर्ण डेकोरेशन बनवायला जवळपास एक महिन्याचा कालावधी लागला. रोज एक तास याप्रमाणे एक महिना आम्ही यावर काम केले. डेकोरेशन मध्ये एलईडी लाईट आणि सोळा स्पोर्ट लाईट चा वापर केला आहे. संपूर्ण डेकोरेशन इको फ्रेंडली आहे. गणपती सुद्धा शाडू मातीचा असल्या कारणाने इको फ्रेंडली आहे. मकराचे उंची जवळपास 12 फूट आहे आणि लांबी 16 ते 17 फूट आहे. बाप्पाची उंची दोन ते सव्वा दोन फुटाचा आहे. आपल्याला आमच्या डेकोरेशन कसं वाटलं ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद,

show more

Share/Embed