Rashtriy hit :-महायुतीचे सहकारी सूतगिरण्यांना बुस्ट
Rashtriy Hit news Rashtriy Hit news
1.29K subscribers
29 views
1

 Published On Oct 11, 2024

Rashtriy hit :-महायुतीचे सहकारी सूतगिरण्यांना बुस्ट

सौर ऊर्जेचा वापरही वाढविणार
महायुतीची विशेष योजना जाहीर

राज्याची ४ भागात विभागणी
अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड उपलब्ध
वीज अनुदान देखील मिळणार
एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोऱणांतर्गत राज्यातील १४० सहकारी सूतगिरण्यांना २०४६.६७ कोटी रूपयांची मदत केली जाणार आहे.सूतगिरण्यांची उत्पादकता,गुणवत्ता,रोजगार व निर्यात वाढविण्यासाठी देखील महायुती मदत करीत आहे.सहकारी सूतगिरण्यांमध्ये सौर ऊर्जेचा वापर वाढावा या उद्देशाने भागभांडवल आणि प्रोत्साहन धोरण देखील महायुती सरकारने जाहीर केले आहे. राज्यातील चार विभागात सहकारी सूतगिरण्यांची विभागणी केली आहे. तसेच सहकारी सूतगिरण्यांनी अद्ययायवत तंत्रज्ञान आत्मसात करावे आणि अपग्रेडेशनसाठी देखील महायुती सहकारी सूतगिरण्यांना भक्कम पाठबळ देत आहे
महायुतीचे सहकारी सूतगिरण्यांना बुस्ट

show more

Share/Embed