पहिली आरती मी कशाची करू ग|Pahili Aarti Mi Kashachi Karu G |Kanbai aarti |कानुबाई फ्रेंडस सर्कल ग्रुप
Sagar Deshmukh dhule Sagar Deshmukh dhule
72.5K subscribers
27,003 views
598

 Published On Premiered Jul 11, 2024

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 *प्रस्तुत - कानुबाई फ्रेंडस सर्कल ग्रुप शिरपूर धुळे पुणे गोल्डन बँड शिरपूर*💥💥💥💥💥💥💥
________________

🔥🔥🔥💥 *पहिली आरती मी कशाची करू ग | Pahili Aarti Mi Kashachi Karu G | Kanbai aarti ...🔥🔥🔥🔥🔥🔥
__________________
पुण्यस्मरण - कै. पंढरीनाथ दामोदर देशमुख धुळे
पुण्यस्मरण - स्व.मास्टर दगडू बाशिंगे शिरपूर
कच्छी किंग स्व.मास्टर.अनिल बाशिंगे शिरपूर
_____________________

आशिर्वाद - ताईसो. इंदुताई पाटील ( कानबाई ताई उंबरखेड)
_____________________
गायक/निर्माता - सागर देशमुख पुणे
मो. 9860337589
_______________________
निर्माता - दिलीप बाशिंगे शिरपूर
मो.9822844100
________________________
निर्माता/संगीत - दिनेश बाशिंगे शिरपूर
मो.90114 54529
संगीत - गोल्डन बँड शिरपूर_________________________
सहकार्य -एकनाथ बधान धुळे, भैया माळी पोहरे अमोल देशमुख जळगाव, कुणाल पवार, मालेगाव
___________________________
Recording - Abhi Dj स्टुडिओ धुळे
__________________________
व्हिडिओ एडिटिंग - विशाल भोई
__________________________
संगीत सयोजन - शंकर बाशिंगे, नितीन बाशिंगे, राम बाशिंगे,शाम बाशिंगे, सोनू बाशिंगे,
____________________________
कानुबाई फ्रेंडस सर्कल कार्यक्रम टीम -
सुयश बधान, धुळे
सर्वेश वाकलकर नाशिक
विनीत वाणी नाशिक
आकाश येवले कजगाव
प्रशांत अमृतकर नाशिक
निलेश चौधरी पुणे
गौरव मालपुरे पुणे
अर्पिता कोतकर
भटू बेहडे
अंकुश शिरसाठ
विधान अलई
कानबाई मंदिर उंबरखेड
खानदेशातील सर्व कानबाई वही मंडळ
नवीन नवनाथ वही मंडळ खेडगाव पोहरे
गोल्डन बँड शिरपूर
माऊली साऊंड सांजोरी
आमदार मंगेश दादा चव्हाण युवक मंडळ ४० गाव
_________________________________
Thumbnail maker - सागर महाजन धुळे
_________________________________
YouTube channel - Sagar Deshmukh Dhule.. & कानुबाई फ्रेंडस सर्कल ग्रुप शिरपूर धुळे पुणे
_________________________________
नक्की like करा comment करा share करा आणि subscribe करायला विसरू नका...
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
हया गाण्याचे बोल व चाल कुणीही copy करून Audio video युटुब वर टाकू नये असे केल्यास त्यांचावर copyright गुन्हा दाखल करण्यात येईल हि नोंद घ्यावी
Plz like share & subscribe 👍👍
_________________________________
आरती चे बोल
Music
🎹🎹🎹🎹🎹🎹
_________________________________
पहिली आरती आरती मी कशाची करू ग पहिली आरती आरती आई कशाची करू ग || ध्रु||
🎹🎹🎹🎹🎹
थाटीभर गुलाल गुलाल वर लख लखं ज्योती ग,
लख लख ज्योतींच ज्योतींच पडेल उजेड
🎹🎹🎹🎹🎹🎹
नेसायला हिरवी कोर हिरवी कोर पांघरायला शेला ग,
आईची कांचोळी कांचोळी वर फुलांचा झेला ग
🎹🎹🎹🎹🎹🎹
बाल गोपाल गोपाल भक्त होतील, आईच्या आरतीला आरतीला उभे राहतील
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
कानम बोलली बोलली मध्यम रात्रीला, आशीर्वाद देईल देईल भोळ्या भक्ताला ||१||
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹........

दुसरी आरती आरती मी कशाची करू ग दुसरी आरती आरती आई कशाची करू ग ||ध्रु||
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
थाटीभर नारळ नारळ वर लख लखं ज्योती ग,
लख लख ज्योतींच ज्योतींच पडेल उजेड
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
नेसायला हिरवी कोर हिरवी कोर पांघरायला शेला ग,
आईची कांचोळी कांचोळी वर फुलांचा झेला ग
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
बाल गोपाल गोपाल भक्त होतील, आईच्या आरतीला आरतीला उभे राहतील
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
कानम बोलली बोलली मध्यम रात्रीला, आशीर्वाद देईल देईल भोळ्या भक्ताला ||२||..................

🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
तिसरी आरती आरती मी कशाची करू ग ,तिसरी आरती आरती आई कशाची करू ग
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
थाटीभर प्रसाद प्रसाद वर लख लखं ज्योती ग,
लख लख ज्योतींच ज्योतींच पडेल उजेड
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
नेसायला हिरवी कोर हिरवी कोर पांघरायला शेला ग,
आईची कांचोळी कांचोळी वर फुलांचा झेला ग
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
बाल गोपाल गोपाल भक्त होतील, आईच्या आरतीला आरतीला उभे राहतील
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
कानम बोलली बोलली मध्यम रात्रीला, आशीर्वाद देईल देईल भोळ्या भक्ताला ||३||......................

🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹

चवथी आरती आरती मी कशाची करू ग ,चवथी आरती आरती आई कशाची करू ग
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
थाटीभर कापूर कापूर वर लख लखं ज्योती ग,
लख लख ज्योतींच ज्योतींच पडेल उजेड
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
नेसायला हिरवी कोर हिरवी कोर पांघरायला शेला ग,
आईची कांचोळी कांचोळी वर फुलांचा झेला ग
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
बाल गोपाल गोपाल भक्त होतील, आईच्या आरतीला आरतीला उभे राहतील
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
कानम बोलली बोलली मध्यम रात्रीला, आशीर्वाद देईल देईल भोळ्या भक्ताला ||४||.....................

🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹

पाचवी आरती आरती मी कशाची करू ग ,पाचवी आरती आरती आई कशाची करू ग
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
थाटीभर मोगरा मोगरा वर लख लखं ज्योती ग,
लख लख ज्योतींच ज्योतींच पडेल उजेड
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
नेसायला हिरवी कोर हिरवी कोर पांघरायला शेला ग,
आईची कांचोळी कांचोळी वर फुलांचा झेला ग
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
बाल गोपाल गोपाल भक्त होतील, आईच्या आरतीला आरतीला उभे राहतील
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
कानम बोलली बोलली मध्यम रात्रीला, आशीर्वाद देईल देईल भोळ्या भक्ताला ||५|| .....................

🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹

_________________________________
कानुबाई फ्रेंडस सर्कल ग्रुप निर्मित कानबाई गीते👇👇👇👇

बागे बागे सपणमा येजो व कानबाई
   • Bage Bage Sapanama Yejo v Kanbai | बा...  

आली आली कानबाई स्वप्नात
   • आली आली कानबाई स्वप्नात | Aali Aali K...  

तिरात काढू कानबाई नी माय रानबाईनी
   • तिरात काढू कानबाईनी माय रांनबाईनी | T...  

कानबाई चालणी पाणीले माय पाणीले
   • कानबाई चालणी पाणीले माय पाणीले |Kanba...  

दिड दिवसाची पाहुणी कानबाई
   • दिड दिवसाची पाहुणी कानबाई | Did divas...  

आज मनी कानबाई रागे भरे माय रागे भरे
   • आज मनी कानबाई रागे भरे | Aaj Mani Kan...  

जाऊ नको कानबाई राह्यना माले करमाव नहि ना
   • जाऊ नको कानबाई राह्यना | Jau Nako Kan...  

हातात बोखरी झाडू माय वसरी
   • हातात बोखरी झाडू माय वसरी | Hatat bok...  

गहू दळू लागू व मनी कानमले
   • गहु दळू लागू व मनी कानमले | Gahu Dalu...  

गहू दयु लाग व
   • GAHU DAYU LAGA VA | गहू दयु लाग वं. ग...  

घोडा दमक्याने चाले जाय माय कानबाई सासरले
   • घोडा दमक्याने चाले Ghoda damkyane cha...  

नवरतांना हार माय तूना गयामा
   • नवरत्नना हार माय तुना गयामा Navrtnna ...  

आम्हना राग नको धरू व माय
   • आम्हना राग नको धरू व माय || aamhna ra...  

show more

Share/Embed