Published On Sep 27, 2018
कदर करा त्या आईची जी तुमच्यासाठी जीवाचं रान करते
प्रेम करा त्या आईवर जी तुमच्या भल्यासाठी स्वतःचा विचार करत नाही. सेवा करा त्या आईची जिने नऊ महिने तुमच्या लाथा सोसल्या पण कधी तुमच्यावर रागावली नाही
थोडा विचार करा त्या आईचा जी स्वतः उपाशी राहते पण तुम्हाला कधी ऊपाशी ठेवलं नाही .....
Agar aapko ye kavita aachi lagi toh video ko Like , Comment aur Share jarror karan. kiuki aapke 1 like se hame motivation milta hai... aur hamare channel ko Subscribe aur bell icon dabana na bhule.
#आई_कविता #Aai_kavita #Marathikavita
#माझीआई
आई विषयी कविता
आई मराठी कविता
आई वरील सुंदर कविता
माझी आई कविता
आई कविता संग्रह
आई साठी कविता
माझी आई वर कविता
WhatsApp status Marathi kavita
show more