कोकणातील गणेश विसर्जन सोहळा २०२४ 🎊🙏💞
Aditya Mirashi Aditya Mirashi
167 subscribers
351 views
32

 Published On Sep 23, 2024

कोकणातील गणेश विसर्जन सोहळा २०२४ 🎊🙏💞 @AdiM1997 #vlogs #vlog #kokan

नमस्कार मंडळी, हा माझा १८ वा vlog आहे, ह्या vlog मध्ये मी गणपती निमित्त गावी गेलो होतो . तर या vlog मध्ये तुम्हाला आमच्या गावातील गणपती विसर्जन सोहळा बघायला मिळणार आहे.

कोकणातील गणेश विसर्जन सोहळा! या विशेष vlog मध्ये आपण कोकणातल्या गणेशोत्सवाचा आनंद अनुभवणार आहोत. बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी, गावकऱ्यांच्या उत्साहात आणि भक्तीभावात कसा माहोल असतो, ते बघायला मिळेल .
गणेश विसर्जनाचा हा सोहळा केवळ एक धार्मिक प्रक्रिया नाही, तर तो एकत्र येण्याचा, आनंद साजरा करण्याचा आणि परंपरेचे जतन करण्याचा एक महत्त्वाचा क्षण आहे.

I Hope हा vlog तुम्हाला नक्की आवडला असेल .
Please Like 👍Share🚀& Subscribe 💌 करा आपल्या channel ला!🙏
धन्यवाद ! ❤️

show more

Share/Embed