हेचि थोर भक्ती आवडते देवा, किर्तन श्रीकृष्णकृपांकित डॉ विकासानंद महाराज मिसाळ नगर येथील
49,041 views
346

 Published On Feb 5, 2019

🚩🚩🙏🚩🚩संपुर्ण किर्तनमाला श्रीकृष्णकृपांकित डॉ विकासानंद महाराज मिसाळ🚩🙏   • श्री हरी किर्तन श्रीकृष्णकृपांकित डॉ ...  

#हेचि_थोर_भक्ती_आवडते_देवा ।
संकल्पावी माया संसाराची ॥
ठेविले अनंते तैसेची राहावे ।
चित्ती असू द्यावे समाधान ॥
वाहिल्या उद्वेग दुःख ची केवळ ।
भोगणे ते फळ संचिताचे ॥
तुका म्हणे घालूं तयावरी भार ।
वाहू हा संसार देवापायी
श्रीकृष्णकृपामुर्ती श्रीमद्भागवताचार्य डॉ. विकासानंद महाराज मिसाळ.🙏
Shrikrishnakripankit Dr.Vikasanand Maharaj Misal

show more

Share/Embed