चिपळूण वैजी भडवळकरवाडी येथील महिलांनी सादर केलेले टिपरी नृत्य व फुगडी
कोकण प्रतिबिंब (S K) कोकण प्रतिबिंब (S K)
1.13K subscribers
20,888 views
102

 Published On Sep 9, 2022

कोकणची लोककला जपण्याचा प्रयत्न चिपळूण तालुक्यातील वैजी भडवळकर वाडी येथील महिलांनी केला आहे.
श्री मंगेश वामन भडवळकर यांच्या निवासस्थानी गणरायाची मूर्ती विराजमान झाल्यानंतर रोजच त्यांच्या घरी विविध प्रकारच्या लोककला सादर केल्या गेल्या त्यापैकीच महिलांचा टिपरी नाच व फुगडी हे सुद्धा सादर करण्यात आले.





कोकण प्रतिबिंब चॅनेलला सबस्क्राईब करा

show more

Share/Embed