आंभोरा चे गुण गातो... // श्रीक्षेत्र आंभोरा तीर्थक्षेत्राची महिमा वर्णीनारे गीत // Suraj Dhanjode
Suraj Dhanjode Suraj Dhanjode
596K subscribers
364,244 views
2.1K

 Published On Feb 12, 2020

आंभोरा हे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील एक गाव आहे. हे गाव नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात येते. हे एक प्रसिद्ध तीर्थस्थळ असून वैनगंगा नदीच्या किनारी वसले आहे. हे ठिकाण वैनगंगा, कन्हान, आम, मुरझा, आणि कोलारी या पाच नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. हे अत्यंत सुंदर स्थळ असून येथे नेहमी पर्यटकांची वर्दळ असते......
या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी असलेले चैतन्येश्वर मंदिर आणि येथील चैतन्येश्वर महादेवाची लिंगपिंड स्थापन केलेली नसून ती यज्ञातून स्वयं प्रकट झालेली आहे, असे सांगतात.. येथेच श्री हरिनाथ शिष्य रामचन्द्र उर्फ रघुनाथ यांची जीवंत समाधी आहे. काहींच्या मते, याच समाधीसमोर बसून मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांनी पवनामृत, पवनविजय हे ग्रंथ शा.श. १११० साली लिहिले.

मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांनी लिहिलेला मराठीचा आद्यग्रंथ विवेकसिंधू हा आंभोरा ( अंबाभुमी ) तालुका कुही जिल्हा नागपूर येथे लिहिलेला आहे.

तर मग एकदा तरी भेट द्या या निसर्गरम्य तीर्थक्षेत्राला......

Singer :- Suraj kumar Dhanjode 8390272324
Video :- Tanmay
Recording :- R. K. SOUND KUHI
Director :- Ram Ganesh Kshirsagar
Call 9823490563 , 8390737279

Thanks for watching#Ambhora#song #Suraj#Dhanjode #kuhi

show more

Share/Embed