शिष्यवृत्ती परीक्षा शाळा नोंदणी फी आणि विद्यार्थी परीक्षा फी मोबाइल ने भरणे | scholarship exam fee
Techno shikshak Techno shikshak
122K subscribers
792 views
12

 Published On Mar 19, 2021

नमस्कार मित्रानो techno shikshak या you tube channel मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इ.५ वी आणि इ ८ वी च्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेचे फॉर्म भरल्यानंतर शाळा नोंदणी फी आणि विद्यार्थी परीक्षा फी आपल्या मोबाइल वरून कसे भरावे ते जाणून घेऊया.
शिष्यवृत्ती परीक्षा शाळा नोंदणी आपल्या मोबाइल वरून कशी करायची.
शिष्यवृत्ती परीक्षा शाळा नोंदणी | मुख्याध्यापकांची फोटो अपलोड करणे आणि पासवर्ड बदलणे मोबाइल वरून

शिष्यवृत्ती परीक्षा शाळा नोंदणी आपल्या मोबाइल वरून कशी करायची. भाग १
video link :-
   • शिष्यवृत्ती परीक्षा शाळा नोंदणी आपल्य...  

मुख्याध्यापक फोटो अपलोड करणे आणि पासवर्ड बदलणे
भाग २
   • शिष्यवृत्ती परीक्षा शाळा नोंदणी | मुख...  

फोटो आणि सही एकत्र करणे आणि फोटो ची size कमी करणे
   • फोटो आणि सही एकत्र add करणे | फोटो ची...  

#technoShikshak
#Scholarshipschoolragistration
#Nepalwalde
#scholarshipexam

माझ्या facebook page ल भेट दया
  / nepswalde  

माझे इतर सर्व video बघण्यासाठी माझ्या you tube channel ल भेट दया
   / @technoshikshak  

show more

Share/Embed