सायकल कोळपणी डवरणी सायकल कोळपणी /डवरणीया यंत्राच्या साह्याने आपण सोयाबीन मका 9527008193/83299 55474
17,921 views
120

 Published On Jul 20, 2023

सायकल कोळपणी /डवरणी
या यंत्राच्या साह्याने आपण सोयाबीन मका तसेच इतर पिकातील गवत काढण्यासाठी कोळपणी किंवा डवरणी चांगल्या पद्धतीने करू शकतो हे यंत्र वजनात हलके असल्याने चालवण्यास अत्यंत सोपे आहे या यंत्रामध्ये 9 इंच 12 इंच अशा दोन पास दिल्या असून आपल्याला मागणीनुसार इतर अंतराच्या पासेस सुद्धा उपलब्ध करून दिल्या जातात उंची कमी जादा करण्याची सुविधा यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे हे यंत्र पिकातील गवत काढण्यासाठी  किंवा कोळपणीसाठी अत्यंत उपयुक्त आहे

संपूर्ण महाराष्ट्रभर पार्सल सुविधा उपलब्ध

कोळपणी यंत्राचा व्हिडिओ बघायचा असल्यास संपर्क लिंक

या यंत्राची किंमत व इतर माहितीसाठी संपर्क
कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र भोकरदन तालुका भोकरदन जिल्हा जालना 9527008193/83299 55474

show more

Share/Embed