कोकणातील मांड हा प्रकार | बायांचा मांड | जुनी परंपरा | घरी ठेवलेला मांड |
Gav Majh Kokan Gav Majh Kokan
39.3K subscribers
15,543 views
220

 Published On Mar 17, 2023

कोकणातील मांड हा प्रकार | बायांचा मांड | जुनी परंपरा | घरी ठेवलेला मांड | #gav_majh_kokan #kokan

नमस्कार मित्रांनो🙏🏻


मी स्वप्निल कडू तुम्हां सर्वांचे आपल्या गाव "माझं कोकण" या मराठमोळ्या कोकणातील यूट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत करतो💐💐
आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला गावाकडील कोकणातील एक जुनी परंपरा प्रथा पहायला मिळणार आहे. आणि मांड का ठेवतात ते सुद्धा या व्हिडीओ मार्फत समजणार आहे तरी सर्वांनी व्हिडिओ स्किप ना करता पहा. या प्रकारात बाया येणे हा सुद्धा एक भाग पहायला मिळेल. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ📽️📸 आवडल्यास नक्की लाईक👍🏻 करा आणि जिकडे🌏जाईल तिथपर्यंत शेअर♐ करा. तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️🙏🏻

आपल्या इंस्टाग्राम पेज ला फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
Instagram link :-
https://instagram.com/gavmazkokan?igs...

आपल्या फेसबुक अकाऊंट पेज ला फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
Facebook link :-
https://www.facebook.com/profile.php?...


🙏🏻धन्यवाद🙏🏻
❣️राम कृष्ण हरी❣️
❤️श्री स्वामी समर्थ❤️

Yours Querys :-

kokanatil parampara
kokanatil pratha
Kokanatil sankruti
kokan
kokan pratha
कोकणातील परंपरा
कोकणातील प्रथा

show more

Share/Embed