कुलदेवता कोप? काय आहेत लक्षणे? कुलदेवता दोष कसा ओळखावा?
VASTUDEEP ASTRO VASTU VASTUDEEP ASTRO VASTU
7.58K subscribers
5,175 views
0

 Published On Mar 25, 2023

कुलदेवता कोप? काय आहेत लक्षणे? कुलदेवता दोष कसा ओळखावा? #kuldevta ,

कुलदेवता, कुलधर्म, कुलाचार Vastudeep Video Series

कुलदेव म्हणजे काय?, कुलदेवाचे महत्व, #kuldevta #kuldevi
   • कुलदेव म्हणजे काय?, कुलदेवाचे महत्व, ...  

कुलदेवता माहित नसल्यास काय करावा उपाय?
   • कुलदेवता माहित नसल्यास काय करावा उपाय...  

कुलदेवता कोप कसा ओळखावा? कोणते उपाय ठरतील प्रभावी?
   • कुलदेवता कोप कसा ओळखावा? कोणते उपाय ठ...  

कुलधर्म, कुलाचार म्हणजे काय? ग्रामदेवता,कुलस्वामी, कुलस्वामींनी kuldharma kulachar #kuldharma #kuldevta #kuldevi
   • कुलधर्म, कुलाचार म्हणजे काय? ग्रामदेव...  


कुलदेवता, कुलधर्म, कुलाचार,
कुलदेवता माहित नसल्यास काय करावा उपाय?,
तुम्हालाही तुमचे कुलदैवत माहित नाही का? आपले कुलदैवत कोणते जाणून घ्या! kuldevta. मित्रांनो, आपण खूप कष्ट आणि मेहनत करतो. तरीही पैसा आपल्या घरात टिकत नाही, तो वाढत नाही. आपल्या घरात पैसा टिकण्यासाठी रामबाण उपाय या व्हिडीओ मध्ये देण्यात आलेले आहेत. पैसा टिकून राहण्यासाठी तसे तर वास्तू शास्त्र नुसार खूप सारे उपाय आहेत. मात्र पैसा का टिकत नाही या प्रश्नाने अनेक जन हैराण आहेत. हातात पैसे टिकत नाही, पैसे कसे वाचवायचे यावर वास्तू शास्त्रात उपाय काय असे अनेक प्रश्न आम्हाला विचारण्यात आले. त्याला अनुसरूनच घरात आणि ऑफिसमध्ये, उद्योगधंद्यात, व्यवसायात पैसा टिकून राहण्यासाठी आपण या व्हिडीओ मध्ये उपाय सांगितलेले आहेत. पैसा कसा वापरावा, कसा वाढवावा, तो कसा कमवावा इ. बाबत देखील यातून तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. घरात लक्ष्मी येण्यासाठी हे उपाय तुम्ही नक्की करून पहा.

#kuldevta, #kuldevtakop,

show more

Share/Embed