Kolhapur | चिनमय गणपती 🛕| कनेरी मठ | सिद्धीविनायक गणपती मंदीर | नरसोबाची वाडी | बाळूमामा देवस्थान
Vlogger boy Jay Vlogger boy Jay
496 subscribers
220 views
21

 Published On Jan 8, 2024

#kolhapur | चिनमय गणपती 🛕| कनेरी मठ | सिद्धीविनायक गणपती मंदीर | नरसोबाची वाडी | बाळूमामा देवस्थान
#kolhapur #chinmayganpatikolhapur #siddhivinayak #kanerimath #narsobachiwadi

नमस्कार मित्रांनो तुमचा पुन्हा एकदा माझ्या YouTube Channel मध्ये स्वागत आहे. आजच्या माझ्या #2vlog #2024 मध्ये मी कोल्हापूरचे दरशन करणार आहे. कोल्हापूर दरश या #vlog मध्ये तुम्हाला मी कोल्हापूर मधिल प्रसिद्ध ठिकाणे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कोल्हापूर दरश हा मी दोन भागा मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या भागात आपण #श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर #जोतिबा देवस्थान #छत्रपति शाहू महाराज पॅलेस #पंन्हाळा गड पाहिले. आता दुसऱ्या भागात आपण #चिनमय गणपती #सिद्धिविनायक #कनेरीमठ #नरसोबाची वाडी पाहणार आहोत. Vlog आवडल्यास Video ला Like, Share आणि Subscribe देखील जरूर करा असे अनेक Vlogs पाहण्यासाठी.

Part 1 :-    • Kolhapur | श्री महालक्ष्मी अंबाबाई 🛕|...  

Follow Me on :-

Instagram :- https://www.instagram.com/mhatre__jay...

Instagram second id :- https://www.instagram.com/j__edites?i...

#chinmayganpatikolhapur :-
१) जमातील सर्वांत उंच गणेश प्रदिसा ठरावी अशी ही मूर्ती ध्याननिलयमसह ८५ फूट उंच आहे. त सिमेंट काँक्रीटची असून वजन ८०० टन आहे. चिन्मय मिशनशी सम्बन्धित असलेल्या कर्नाटकातील मूर्तीकारांनी पन्नास कामगारांच्या मदतीने अठरा महिन्यात ही मूर्ती तयार केली. कोणत्याही कंपनीच्या स्पॉन्सरशीपशिवाय आम जनतेच्या उदार देणग्यातून चिन्मय सेवा ट्रस्ट महाराष्ट्र द्वारा हे भव्य-दिव्य कार्य संपन्न होऊन १८ नोव्हेंबर २००१ रोजी मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आली २) चिन्मय गणाधीशाची मूर्ती डाव्या सोंडेची आहे. पुढचा उजवा हात 'वरदहस्त ' आहे. मागील उजव्या हातात अंकुश, मागील डाव्या हातात पारा व पुढील डाव्या हातात मोदक आहे ३) मंदिसत असलेल्या पंचधातूच्या गतिकृतीवर दैनिक पूजा-अर्चना होते. ज्या भाविकांनी देणगी पावती केली असेल त्यांच्या वतीने गणपति अथर्वशीर्षाच्या- आवर्तनासह सकाळी अभिषेक संपन्न होतो सायंकाळी
६-३० वा सामुदायिक आरती होते. संकष्टीच्या दिवशी
सकाळी ९०० ते १०-३० दरम्यान अथर्वशीर्षाच्या २१- आवर्तनांच्ह विशेष अर्चना आणि चंद्रोदयानंतर महा-आरती होते.

#kanerimath :-
कणेरी मठ हे कोल्हापूरपासून १२ किलोमीटर अंतरावरचे एक गाव आहे. या गावात एक सिद्धगिरी नावाचे वस्तुसंग्रहालय आहे. शहरीकरणामध्ये लुप्त होऊ पहात असलेल्या ग्रामीण जीवनशैलीचे मूर्तिमंत नमुने येथे उभे केलेले आहेत बारा बलुतेदार ही समाजव्यवस्था खेड्यांमधून आज लुप्त होत चालली आहे. बलुतेदारी म्हणजे काय आणि त्यावर चालणारा उदरनिर्वाह याची ओळख करून देणारी शिल्पे येथे पहावयास मिळतात. कोष्टी, कुंभार, चांभार, न्हावी, लोहार, शिंपी, सोनार यांसह पिंगळा, वासुदेव यांचीही शिल्पेही त्या-त्या जीवनशैलीचे दर्शन घडवतात.
ग्रामीण भागांत असलेल्या घरांचे विविध नमुने येथे पहावयास मिळतात. वतनदाराचा वाडा, पाटलाचा वाडा, शिंप्याचे घर यांच्या हुबेहूब त्रिमिती प्रतिमा येथे ठेवल्या आहेत.
म्युझियमजवळच काडसिद्धेश्वराचा मठ आहे.

#narsobachiwadi :-

नरसोबाची वाडी" किंवा "नृसिंहवाडी" हे कृष्णा-पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर असलेले तीर्थस्थळ दत्तभक्तांसाठी दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखली जाते.

Your Quaires :-
Kolhapur
Kolhapur kese jaye
Kolhapur me kya hai
Kolhapur chinmay ganpati
Kolhapur chinmay
Kolhapur siddhivinayak ganpati mandir
Kolhapur siddhivinayak
Kolhapur narsobachi wadi
Narsobachiwadhi Kolhapur
Kolhapur kaneri math
Kaneri math kolhapur
Kolhapur balumamamandir
Balumamamandir Kolhapur
Kolhapur Darshan

#kolhapur #kolhapuri #kolhapurifood #chinmay #ganpati #siddhivinayakmandir #narsobachiwadi #kanerimath #balumama #mandir #devdarshan

show more

Share/Embed