सुरमई साफ करण्यापासून त्याचे सार व फ्राय करण्यापर्यंत सर्व काही एकाच विडिओमध्ये | Surmai Fish Fry
Lay Bhari Vlogs Lay Bhari Vlogs
175K subscribers
79,405 views
944

 Published On Jun 8, 2022

Vlog 161 : Surmai Fish Fry | Surmai Fish Curry Recipe | सुरमई साफ करण्यापासून ते त्याचे सार व फ्राय करण्यापर्यंत सर्व काही एकाच विडिओमध्ये

🟢 सारासाठी लागणारे साहित्य :

मीठ चवीनुसार
मालवणी भाजलेला मसाला
१०-१२ लसूण पाकळ्या
छोटा आल्याचा तुकडा
माश्याचा मसाला
१ ओला नारळ
१ छोटा कांदा
कडीपत्ता
कोकम



🟢 Ingredient :

Salt to taste
Malvani masala
10-12 garlic cloves
A small piece of ginger
Fish masala
1 wet coconut
1 small onion
Curry leaves
Kokum



📧 For Business Enquiries & Collaboration : [email protected]

📸 Instagram :   / kavitanaikofficial  



🍛 आमच्या काही खास रेसिपी :

🔴 १ किलो मालवणी मसाल्याचे अचूक प्रमाण मिरच्या भाजण्यापासून मसाला पॅक करून ठेवेपर्यंत परिपूर्ण विडिओ
👉    • १ किलो मालवणी मसाल्याचे अचूक प्रमाण म...  

🔴 माशांच्या रेसिपीची चव दुप्पट वाढवण्यासाठी बनवा मालवणी हिरवा मसाला । malvani fish masala
👉    • माशांच्या रेसिपीची चव दुप्पट वाढवण्या...  

🔴 मालवणी पद्धतीने बनवलेला झणझणीत कोळंबी मसाला
👉    • मालवणी पद्धतीने बनवलेला झणझणीत कोळंबी...  

🔴 कोकणातील निसर्गरम्य प्रसंन्न वनभोजन । एवढी धमाल या आधी तुम्ही अनुभवली नसाल
👉    • कोकणातील निसर्गरम्य प्रसंन्न वनभोजन ।...  

🔴 मामीने बनवलं खास भाच्यांसाठी गावठी कोंबडीचं मटण आणि वडे :
👉    • मामीने बनवलं खास भाच्यांसाठी गावठी को...  

🔴 कुडाळ बुधवारच्या बाजारातून आणले मासे आणि खेकडे आणि बनवला झणझणीत कोलंबी भात | सोबत गावाकडील गुढीपाडवा
👉    • कुडाळ बुधवारच्या बाजारातून आणले मासे ...  

🔴 मामाच्या १० प्रकारच्या नयनरम्य जास्वंदी, केळी, नारळाची बाग आणि कोकणातील निसर्गरम्य प्रसन्न सकाळ
👉    • मामाच्या १० प्रकारच्या नयनरम्य जास्वं...  



✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .

🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...

#laybharivlogs #vlogs

show more

Share/Embed