डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी|सांप्रदायिक गौळण सुंदर चाल कृष्ण भजन‌ Marathi Bhajan
भजन आपलं घराघरातलं भजन आपलं घराघरातलं
6.73K subscribers
1,438 views
10

 Published On Dec 18, 2022

गवळण:-

डोईचा पदर आला खांद्यावरी|
भरल्या बाजारी जाईन मी ||धृ||


हाती घेऊन टाळ खांद्यावरी वीणा|
आता मज मना कोण करी ||1||


पंढरीच्या पेठे मांडियले पाल|
मनगटावर तेल घाला तुम्ही ||2||


जनी म्हणे देवा मी झाले वेसवा|
निघाले केशवा घर तुझे||3||

#भजन_आपलं_घराघरातलं #abhang #bhajan #गौळणी #भजन #गौळणी

show more

Share/Embed