तातडीने जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक अंतरवालीत दाखल..! रात्री अंतरवालीत काय घडलं..!
वारकरी शक्ती वारकरी शक्ती
5.15K subscribers
283 views
8

 Published On Sep 24, 2024

संघर्ष योद्धा मा.श्री.मनोज जरांगे पाटील
यांचे उपोषण अंतरवाली सराटी येथे चालू आहे
त्यांचा उपोषनाचा आज नववा दिवस
त्यांची तब्येत खालावली आहे त्यामुळे जालना जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी त्यांची तातडीने भेट घेतली
व उपचार घेण्यास सांगितले
रात्री अंतरवालीत काय घडलंय

show more

Share/Embed