Maharashtra : Devendra Fadnavis यांनी Sharad Pawar, Eknath Khadse Home Visit चं कारण केलं स्पष्ट
BBC News Marathi BBC News Marathi
2.9M subscribers
23,534 views
207

 Published On Jun 1, 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची काल मुंबईत भेट घेतल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते. फडणवीसांच्या या भेटीमुळं राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

show more

Share/Embed