असा मिरचीचा ठेचा/ खर्डा, एकदा करून पहा, मोठ्यांबरोबरच, लहान मुलं पण आवडीने खातील | thecha recipe
Cooking ticket marathi Cooking ticket marathi
596K subscribers
303,821 views
2.2K

 Published On Aug 15, 2022

अशा पद्धतीचा मिरचीचा ठेचा/ खर्डा, एकदा करून पहा, मोठ्यांबरोबरच, लहान मुलं पण आवडीने खातील | thecha.

मिरचीचा ठेचा / खर्डा बनवण्यासाठी साहित्य -

हिरव्या मिरच्या / green chilli - 1 cup - 150 gm
लसणाच्या पाकळ्या / garlic - ½ cup - 100 gm
जिरे / cumin - ½ spoon
मीठ / Salt - ½ spoon / test according
तेल / cooking oil - ½ spoon

असा गावरान पद्धतीचा झटपट होणारा ठेचा / खर्डा नक्की करून पहा तुम्हाला खूप आवडेल.

show more

Share/Embed