पेडगावचा धर्मवीरगड | मराठ्यांचा रक्तरंजीत इतिहास | Dharmaveergad pedgaon ( Bahadurgad )
Vishu Salunkhe Vlogs Vishu Salunkhe Vlogs
1.64K subscribers
2,283 views
132

 Published On Sep 15, 2022

पेडगावचा धर्मवीरगड | मराठ्यांचा रक्तरंजीत इतिहास | Dharmaveergad pedgaon ( Bahadurgad )

धर्मवीर गड नगर जिल्ह्यातील पेडगाव गावात आहे. हा किल्ला भुईकोट किल्ला आहे. किल्ल्याचा परिसर ३६० एकर क्षेत्रावर आहे.
संभाजीराजांच्या बलिदानाने पावन झालेली ही भूमी आजही शंभूराजांच्या धर्मनिष्ठेची साक्ष देते.
विडीओ आवडल्यास नक्की Like, share आणि Subscribe करा🙏
Instagram- https://instagram.com/vishwajeetsalun...
#dharmaveergad #bahadurgad #dharmaveergadpedgaon
#sambhajimaharajhatya
#dharmaveer

show more

Share/Embed