प्रसिद्ध तीर्थक्षेत्र बोरगाव गणपती मंदिर ड्रोन द्वारे टिपलेले मनमोहक दृश्य आणि माहितीपट
Sandip Walde Sandip Walde
443 subscribers
2,188 views
142

 Published On Sep 18, 2024

महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गिरीजा नदीच्या काठाला वसलेलं फुलंब्री तालुक्यातलं प्रसिद्ध तिर्थ क्षेत्र बोरगांव... बोरगावचे गणपती मंदिर हे जागृत देवस्थान राज्यात भाविकांसाठी महत्वाचे देवस्थान बनले आहे....येथे दररोज शेकडो भाविक भेट देताय...भाविकांनाही या मंदिरात जाण्याचा मोह आवरात येत नाही. त्यामुळे या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते.  तसेच निसर्ग प्रेमीही येथे निसर्गाचा आनंद घेत दर्शन घेता...# Borgaon Ganpati #Phulambri #ganpati #ganpatibappamorya #chatrapatisambhajinagar #borgaon

show more

Share/Embed