How To Start Millet Processing Business |
chawadi group chawadi group
405K subscribers
6,837 views
176

 Published On Premiered Aug 25, 2023

मिलेट प्रोसेसिंग बिझनेस कसा सुरु करावा? हा बिझनेस म्हणून करताना काय अडचणी येऊ शकतात ? कशा पद्धतीने या बिजनेस ला पुढे मार्केट आहे? ग्राहकांकडून कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो?

या सगळ्या विषयांवरती खास आपल्याला माहिती देत आहेत कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या रायगड जिल्ह्याच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सौ उज्वला बानखिले मॅडम.

सर्वांनी हा इंटरव्यू शेवटपर्यंत बघावा.
एक अधिकारी म्हणून काम करत असताना कृषी विभाग नक्की शेतकऱ्यांसाठी कशा पद्धतीने काम करते याविषयी खूप सुंदर माहिती दिली आहे.

#businessidea #startup #millet #millets #milletsrecipe #agriculture #farmer

show more

Share/Embed