#5_ब्राम्हण
Aadivasi Culture (Tribal Culture) Aadivasi Culture (Tribal Culture)
128 subscribers
732 views
2

 Published On Jun 1, 2024

महाराष्ट्रात आदिवासींची गौरवशाली लोकसंस्कृती आहे. वैविध्यपूर्ण जीवनसंस्कार, प्रथा, परंपरा व उत्सव आहेत. आदिम संस्कृतीच्या पाऊलखुणा आजही त्यात दृष्टीस पडतात. हजारो वर्षांपूर्वी आदिवासी देवी-देवता, राक्षस, पक्षी, प्राणी यांचे मुखवटे चेहऱ्यावर धारण करून नृत्य करीत होते. निसर्ग शक्तीचे ऋण फेडण्यासाठी हा उत्सव साजरा होत असे. त्यातील काही परंपरा आजही प्रचलित असल्याचे दिसून येते. 'बोहाडा' हा त्यातलाच एक उत्सव.

#1_पेंढी ||    • #1_पेंढी || उत्सव आदिम संस्कृतीचा... ...  
#2_गणपती ||    • #2_गणपती || उत्सव आदिम संस्कृतीचा || ...  
#3_सारजा ||    • #3_सारजा || उत्सव आदिम संस्कृतीचा... ...  
#4_टुघु ||    • #4_टुघु || उत्सव आदिम संस्कृतीचा... |...  
#5_ब्राम्हण ||    • #5_ब्राम्हण || उत्सव आदिम संस्कृतीचा....  
#6_होडी ||    • #6_होडी || उत्सव आदिम संस्कृतीचा... |...  
#7_डुक्कर ||    • #7_डुक्कर || उत्सव आदिम संस्कृतीचा......  
#8_तमाष्या ||    • #8_तमाष्या || उत्सव आदिम संस्कृतीचा.....  
#9_आदिवासी पारंपारिक नृत्य ||    • #9_आदिवासी_पारंपारिक_नृत्य || उत्सव आ...  
#10_हेडिंबा ||    • #10_हेडिंबा || उत्सव आदिम संस्कृतीचा....  
#11_रावण ||    • #11_रावण || उत्सव आदिम संस्कृतीचा... ...  









#aadivasi_festival_dance
#aadivasi_community
#indian_aadivasi_culture
#aadivasi_village
#aadivasi_culture_song
#new_aadivasi
#comedy_aadivasi
#aadivasi_new_reels
#aadivasi_performance
#aadivasi_song
#aadivasi_dance_short
#aadivasi_traditional_food

#aadivasi #adivasi #aadivashi #trible #khandeshi
#palghar #bohada #bhovada #culture #trending #viral #popular #chausale

show more

Share/Embed