लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव - पद्मश्री पं. विजय घाटे : सुप्रसिद्ध तबलावादक
Shrimant Bhausaheb Rangari Shrimant Bhausaheb Rangari
2.48K subscribers
56,540 views
4.9K

 Published On Aug 21, 2024

लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव ह्या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाचा तिसऱ्या भागात, प्रसिद्ब तबला वादक पद्मश्री विजय घाटे यांना भेटूयात. विजय घाटे यांची मुलाखत दोन भागात असून आजचा पहिला भाग.

ही मालिका गणेशोत्सव जगणाऱ्या तसेच गणेशोत्सव जगवणाऱ्या प्रत्येकाला समर्पित.

लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव बघत रहा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट च्या फेसबुक, इन्स्टा व युट्युब हॅन्डल वर.

पुढचा एपिसोड दिनांक २२ ऑगस्ट २०२४ रोजी !

show more

Share/Embed