शिंदेंचे दिवस संपले, बॅगा भरायला चालू.. निखिल वागळे Nikhil Wagle on CM Shinde l Fadnavis l Thackeray
Fakt Maharashtra Fakt Maharashtra
607K subscribers
3,533 views
121

 Published On Sep 26, 2024

शिंदेंचे दिवस संपले, बॅगा भरायला चालू.. निखिल वागळे Nikhil Wagle on CM Shinde l Fadnavis l Thackeray

महाराष्ट्रात मविआचं सरकार येणार आहे हे भाजपच्या १०५ आमदार, एकनाथ शिंदे, दिल्लीत बसलेल्या मोदी, शहांना पण माहिती आहे. भाजपवाले सध्या एकनाथ शिंदेंना ढील देत आहे कारण, शिंदेंचा फक्त एक उपयोग बाकी आहे. विधानसभेत पराभव झाल्यावर त्यांचं सगळं खापर शिंदेंच्या डोक्यावर टाकायचं आणि हळूच शिंदेंच्या कानात सांगायचं तुमचा उपयोग आता संपला आहे आता तुम्ही बाजूला व्हा. असा गौप्यस्फोट निखिल वागळे यांनी केला. शिंदेंच्या हाताखाली फडणवीसांना काम करावं लागतंय हे भाजप कार्यकर्त्यांना पचत नाही. भाजप गप्प बसलेला नाही त्यांची मुख्यमंत्री शिंदेंवर नजर आहे. शिंदेंनी भाजपवर कुरघोडी केली तर शिंदेंच्या फुग्यातली हवा bjp काढून टाकेल. अशा स्पष्ट शब्दांत nikhil wagle यांनी सांगितलं. भाजप योग्य वेळी शिंदेंना धडा शिकवणार. शिंदेंना कमी जागा मिळाल्या तर भाजप शिंदे गटाला बाजूला टाकेल. योग्य वेळी भाजप शिंदेंची विकेट घेणार. जागा जाहीर केल्यानंतर महायुतीत बंडखोरी होईल. बंडखोरीची खरी चिंता भाजपला आहे. भाजपचे अनेक नेते शरद पवारांकडे जायला तयार आहेत. जेव्हा निवडणूक जवळ येईल भाजप सोडणाऱ्यांची संख्या वाढेल.

#NikhilWagle #EknathShinde #UddhavThackeray #MarathiNews #निखिलवागळे #sharadpawar #पवार #ajitdada #एकनाथशिंदे #MaharashtraPolitics #cmeknathshinde #मविआ #Congress #MahavikasAghadi #राष्ट्रवादी #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र

1) Nikhil Wagle on Eknath Shinde
2) Sharad Pawar
3) Mahavikas Aghadi
4) Ajit Pawar
5) Devendra Fadnavis
6) Uddhav Thackeray

फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi YouTube Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

show more

Share/Embed