Published On Jun 8, 2018
रत्नागिरीतील ग्रामीण भागातील भाषा आणि माणसं ही इतकी गोड आहेत की इथून बाहेर गेलेले इथं परत यायला आतुर असतातच पण बाहेरच्या लोकांनाही भुरळ घालतं हे आमचं कोकण.. याच कोकनातल्या मातीतल्या माणसांच आनंदी आयुष्य पाहून आपलं आयुष्य ही आनंदी व्हावं याचसाठी हा प्रयत्न..... दर शनिवारी आम्ही घेवून येतोय "कोकनातल्या झ्याकन्या"
Episode 3rd link: • koknatlya zaknya|#EP 03|कोकनातल्या झ्...
Episode 2nd link: • koknatlya zaknya|#EP 02|कोकनातल्या झ्...
Episode 1St link: • koknatlya zaknya|#EP 01|कोकनातल्या झ्...
Director: Pradeep Shivgan
DOP: Sachin Sawant
Produced By: Mr. Ajit Khade
Mr. Vinay Prabhakar Nerkar
Follow us on
Insta:
/ koknatlya_zaknya
FB:
/ koknatlya-zaknya-121912405336838
show more