| आबाजी कला वैभव (रजि) | पावनखिंड | छ. शिवाजी महाराज जयंती उत्सव | सोमेश्वर टायगर ग्रुप-विक्रोळी |
🤘 कोकण संस्कृती 😊 🤘 कोकण संस्कृती 😊
804 subscribers
7,456 views
235

 Published On Feb 23, 2023

🔴 या कथानाट्यात ऐतिहासिक दस्तावेज म्हंटले जाऊ शकत नाही. उपलब्ध ऐतिहासिक ग्रंथ तसेच साधने, लोखवागमय, शाहिरी कथानके तसेच अख्यायिका यांचा मेळ साधून छत्रपती शिवरायांच्या आणि त्यांच्या सहकारी वीरांच्या पराक्रमातून प्रेरणा देण्याचा हा एक प्रयत्न आहे.
यातील मांडणी द्वारे उपासना पद्धती, कोणताही समुदाय, कोणत्याही श्रद्धा, चालरीती, प्रथा परंपरा यांचा अवमान करण्याचा कथानाट्यांचा हेतू नाही. 🔴

। जय शिवराय ।
। जय जिजाऊ ।
। जय शंभुराजे ।

श्री. सोमेश्वर टायगर ग्रुप विक्रोळी पार्क साईट आयोजित श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवा निमित्त शक्ती-तुरा (बाला डांस) सिंगल बारीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमा मध्ये बाजी प्रभु यांनी पावनखिंड कशी लढवली याचा देखावा दाखवला आहे. तरी आम्हाला आमची कला दाखवण्याचा आणि रंगमंच उपस्थित करुन दिल्याबद्दल आम्ही आबाजी कला वैभव नाच मंडळ रोहिणी गांव मन:पूर्वक आभार....!

आबाजी कला वैभव (रजि.) नाच मंडळ
मु. रोहिणी गाव. ता. म्हसळा. जि. रायगड
शाहिर - श्री. बाळा फुटाक
कला पथक प्रमुख - श्री. सखाराम आबाजी
ढोलकी पटु - श्री. एकनाथ गोरीवले / श्री. राजेंद्र नाक्ती
पखवाज वादक - कु. दिलबर नाक्ती
पियानो/बुलबुल वादक - दिनेश अपराध / अजय नाक्ती
नृत्य प्रमुख - श्री. प्रितेश नाक्ती / कु. पुजन पाटील
सुत्र संचालन - श्री. विकास ताम्हणकर
रंगभुषा - कु. नित्यानंद गोरीवले / कु. रितेश नाक्ती
विशेष आभार - कु. सिंकदर गोरीवले, श्री. लिंकदर गोरीवले, कु. रोहन नाक्ती, कु. अजिंक्य गोरीवले,
कु. अमुल पाटील, कु. ऋषभ नाक्ती, कु. प्रतिक फुटाक

vedio edit - ‪@pujanpatil7675‬

व्हिडीयो शेवट पर्यंत नक्की बघा आणि पूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी हेडफोन चा वापर करा.
तसेच व्हिडीयो लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरु नका. तसेच आमचा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर लगेच करा.

धन्यवाद 🙏🚩

show more

Share/Embed