जबरदस्त गवळण,मनीषा पवार, गोकूळ माझं गाव,भजन, superhit gavlan, bhajan,abhang, devotional song,folk,
Mai Marathi Mai Marathi
517K subscribers
3,038,655 views
4.2K

 Published On Nov 12, 2018

मनीषा पवार.. अहमदपूर तालुक्यातील हंगरगा येथील रहिवासी.वडील कीर्तनकार..घरचे एकूणच वातावरण सांप्रदायिक..मनीषा बीएस्सी ला शिकत असली तरी तिच्यातील वारकरी शाबूत आहे.ती अभंग,गवळणी उत्तम गाते.
तिच्या आवाजितील ही सुपरहिट गवळण खास आपल्यासाठी.

#superhitgavlan #livegavlan #adhunikgavlan #rajesahebkadam #maimarathi

show more

Share/Embed