आता कोणत्याही मापाचा फोर टक्स विथ योक पट्टी ब्लाऊजचं कटिंग करायला शिका / ३४ चेस्ट साईजनुसार कटिंग .
PRUTHA's FASHION MARATHI PRUTHA's FASHION MARATHI
5K subscribers
141 views
10

 Published On Premiered Jul 11, 2022

सहज आणि सोप्प्या भाषेत फोर टक्स विथ योक पट्टी ब्लॉउजचं कटिंग अगदी सोप्प्या भाषेत सांगितलं आहे
३४ चेस्ट साईजनुसार कटिंग केलेले आहे पण तुम्ही कोणत्याही मापाच्या ब्लॉउजचं कटिंग करू शकता .
नवीन शिकणाऱ्यांसाठी संपूर्ण स्पष्टीकरणासह विश्लेषण
सर्व चेस्ट साईझला लागू मेथड चा वापर केलेले आहे
प्रॉपर पफ येत नाही .बिना पॅड पफ येण्यासाठी मार्किंग करण्याची सोप्पी पद्धत सांगितलेली आहे .

चॅनेल ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा
Click For More Video below given link
https://www.youtube.com/channel/UCisN..

show more

Share/Embed