गुळाचा पाक न करता डिंक घालून केलेली पौष्टिक गुळपापडी | Dink Gulpapdi recipe |गुळपापडी रेसिपी मराठी
Paripurna Swad Paripurna Swad
142K subscribers
80,309 views
1.3K

 Published On Dec 29, 2023

नमस्कार : आज आपण करणार आहोत हिवाळा विशेष थंडीसाठी खास गुळाचा पाक न करता डिंक घालून केलेली पौष्टिक गुळपापडी. इथे आपण डिंक तुपामध्ये तळून न घेता डिंक फुलवण्याची वेगळी पद्धत केलेली आहे. इथे मी गुळपापडी अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे. गुळपापडी मस्त खुसखुशीत होते आणि चवीला अप्रतिम लागते. आपण यामध्ये डिंक घातलाय त्यामुळे ती अजूनच पौष्टिक होते. हिवाळ्यामध्ये आपल्याला सांधेदुखी कंबर दुखीचा त्रास जाणवत असतो. डिंक खाल्ल्यामुळे तो कमी होतो. गुळपापडी तुम्ही एक वेळ करून महिनाभरासाठी हवा बंद डब्यात भरून ठेवू शकता. मुलांच्या मधल्या वेळेतल्या भुकेसाठी किंवा खाऊच्या डब्यात देण्यासाठी गुळपापडी उत्तम पर्याय आहे. रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र-मैत्रिणी सोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. आणि अजून तुम्ही परिपूर्ण शोधला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बाजूचे बेल 🔔 आयकॉन दाबा. म्हणजे जेव्हा कधी नवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील.
धन्यवाद 😊


हिवाळा विशेष गुळाचा पाक न करता डिंक घालून केलेली पौष्टिक गुळपापडी |Dink gulpapdi recipe|गुळपापडी रेसिपी मराठी|
गव्हाच्या पिठाची गुळपापडी

साहित्य :
२ कप गव्हाचं पीठ
१ कप साजूक तूप
१ कप गूळ
१/२ कप डिंक
५ काजू
५ बदाम
१ टीस्पून सुंठ पावडर
१ टीस्पून वेलची जायफळ पावडर



#गुळपापडीरेसिपी#परिपूर्णस्वाद #हिवाळाविशेषगुळपापडी
#Gulpapdi #गुळपापडी #dinkaghalunkeleligulpapdi #डिंकघालूनकेलेलीगुळपापडी#गुळपापडीरेसिपीमराठी
#पौष्टिकगुळपापडीरेसिपी#गव्हाच्यापिठाचीगुळपापडी
#healthygulpapdirecipe#Gondpakrecipe
#Dinkgulpapdi#howtomakegulpapdirecipe
#dinkgulpapdirecipeinMarathi
#Dinkgulpapdirecipebyparipurnaswad
#डिंकघालूनकेलेलीगुळपापडीरेसिपीबायपरिपूर्णस्वाद
#गुळपापडीरेसिपीबायपरिपूर्णस्वाद

show more

Share/Embed