माझ्या Scientist असण्याचा परिणाम माणूस असण्यावर आणि नाटक करण्यावर होतो | Niranjan Pedanekar.
RAHUL DEVKATE PRODUCTION RAHUL DEVKATE PRODUCTION
2.43K subscribers
1,550 views
57

 Published On Apr 15, 2024

अभिनय,लेखन आणि दिग्दर्शन या विषयावर निरंजन पेडणेकर यांची मुलाखत घेतली आहे.. गेली अनेक वर्ष प्रायोगिक रंगभूमीवर सातत्याने त्याचे नवनवीन प्रयोग चालू असतात... उच्छाद, घंटा घंटा घंटा घंटा, Love is हानिकारक ह्या नाटकांचं Adaptation त्यांनी मराठीत केलं आहे... उच्छाद नाटकात अभिनयही केलेला आहे..
Love is हानिकारक, शाही पेहरेदार, सुगंध सडक की मेहकती दास्तान या नाटकांचे दिग्दर्शन केलेलं आहे.

उच्छाद, Love is हानिकारक, घंटा घंटा घंटा घंटा या नाटकांचे प्रयोग चालू आहेत, नक्की बघा
.
.
या एपिसोड मध्ये त्याची लेखक,अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून प्रोसेस काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न केलेलं आहे.
.
.
.
नक्की बघा हा एपिसोड, आवडल्यास like, share आणि subscribe करायला विसरू नका.
.
.
.

#process #theatre #writer #making #actor #director #drama #artist #acting #humour #perspective #art#video podcast setup,video podcast,video podcasting,video podcast studio,how to start a podcast,how to start a video podcast,video podcast setup for beginners,how to podcast,video podcast equipment,how to record a podcast,podcast,video podcasting equipment,podcast video setup,how to start a podcast for beginners,video podcast editing,how to edit a video podcast,video podcast studio setup,starting a podcast,podcast equipment

show more

Share/Embed