ज्ञानाची कवाडं उघडणारा व्रतबंध संस्कार - Vratbandh opens doors to knowledge
Niraamay Wellness Center Niraamay Wellness Center
163K subscribers
4,077 views
92

 Published On Jul 21, 2022

We have been studying the practical knowledge behind the Sola Sanskars (16 recommended purification processes) for a healthy and joyful life, in the series - Prachin Shastra. Holistic education ensures that a youngster gets groomed into a competent individual. After learning about the Akshararambh Sanskar in detail, today we will start discussing the very important Sanskar of Munj (Upanayan) or thread ceremony.

How does study of alphabets enhance grasping power? What exactly is the role of the Guru on the path of knowledge? What is the specialty of the strict Brahmacharyashram (stage of learning) that commences with the thread ceremony? How to gain holistic knowledge? How does the Upanayan Sanskar help in this process? What is the role of the child’s father in this? Dr Yogesh Chandorkar from Niraamay explains in detail various such aspects pertaining to the Vratbandh Sanskar that lays the foundation of future professional life. Do watch this video for more information, and share it with the young parents you know!

ज्ञानाची कवाडं उघडणारा व्रतबंध संस्कार

प्राचीन शास्त्र या मालिकेत आपण आरोग्यपूर्ण व आनंदी जीवनासाठी सोळा संस्कारांतील वास्तववादी ज्ञानाचा अभ्यास करीत आहोत. एका लहान मुलाचे एका सक्षम मनुष्यात रूपांतर करण्यात समग्र शिक्षणाचा मोलाचा वाटा असतो. अक्षरारंभ संस्काराची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर आज आपण मुंज किंवा उपनयन या अत्यंत महत्त्वाच्या संस्कारावरील चर्चेला सुरुवात करणार आहोत.

अक्षरओळख बालकाच्या आकलनात कशी भर घालते? ज्ञानार्जनाच्या वाटचालीत गुरूचे नेमके स्थान काय आहे? मुंजीसोबत सुरू होणाऱ्या व्रतस्थ ब्रह्मचर्याश्रमाचे काय वैशिष्ट्य आहे? जगातील समग्र ज्ञान कसे मिळवावे? उपनयन संस्काराने असे ज्ञान मिळवायला कशी मदत होते? यामध्ये वडिलांची काय भूमिका असते? भविष्यातील कारकिर्दीची पायाभरणी करणाऱ्या व्रतबंध संस्कारासंबंधी सखोल माहिती देत आहेत निरामयचे डॉ. योगेश चांदोरकर. अधिक जाणून घेण्यासाठी सोबतचा व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या तरुण पालकांना पाठवा!

अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.com/
Facebook :   / niraamay  
Instagram :   / niraamaywellness  
Telegram : https://t.me/niraamay
Subscribe -    / niraamayconsultancy  

#VratbandhSanskar #knowledge #Sanskar #PrachinShastra #Niraamay #niraamaywellnesscentre #SwayampurnaUpchar #Dryogeshchandorkar #Pune #Mumbai #Chinchwad #kolhapur

Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

show more

Share/Embed