आपलं मन आणि आपण I Mindology Introduction in Marathi
Nilesh Chhallare Nilesh Chhallare
1.53K subscribers
832 views
30

 Published On Jul 9, 2024

MINDOLOGY in MARATHI. आपल्या जीवनात प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही मनापासून होते आणि मनापाशी येऊन संपते. आपल्याला लहानपणापासून शाळेमध्ये सगळं काही शिकवलं जातं यश म्हणजे काय यशस्वी कसं व्हायचं वगैरे पण,आयुष्यातील सगळ्या सुखदुःखांचे मूळ आहे ते म्हणजे आपलं मन, त्याच्याबद्दल मात्र कोणीही व्यवस्थित माहिती देत नाही. ते मन कसं काम करतं, त्याची शक्ती नक्की आहे कुठे, त्याची शक्ती वापरायची कशी आणि या मनाला कायम सुस्थितीत ठेवण्यासाठी काय काय केलं पाहिजे. हे मात्र कुणीही नक्की सांगत नाही म्हणूनच हा माझा प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत तुमच्या या मनाला घेऊन येण्याचा नक्की सबस्क्राईब करा माईंडोलॉजी नवनवीन मराठी व्हिडिओ साठी.

show more

Share/Embed