युवा तरुणी
Ladha Maharashtracha Tv News Ladha Maharashtracha Tv News
14.1K subscribers
685 views
22

 Published On Mar 21, 2020

#Supraja Sanku#
कोरोना संसर्गजन्य विषाणूद्वारे पसरणारा आजार आहे.या साठी आवश्यक काळजी घेत असताना त्याची जनजागृती हा एक महत्वाचा हिस्सा लक्षात घेऊन तरूणाई ने पुढाकार घेऊन वरळी येथे आर्थिकदृष्ट्या मागास भागात मास्क आणि जंतू नाशक वाटप करून आपल्या समाजसेवी संवेदनेचे दर्शन घडवले.झोपडी वसाहती मध्ये प्रामुख्याने याबाबत माहिती नसणाऱ्या नागरिकांत ही मोहीम राबवण्यात आली.लोअर परेल बांद्रा आदी ठिकाणीही ही मोहीम उत्फुर्त पणे राबवली गेली.खासकरून ज्येष्ठ नागरिक आणि रिक्षा चालक या घटकात ही मोहीम प्रभावी पणे राबवण्यात आली.या मोहिमेचा लाभ हजारो नागरिकांनी घेतल्याची माहिती या तरुणांनी दिली.
मुंबई उपनगरात राबवलेल्या या मोहिमेत मास्क आणि जंतुनाशक वाटप करण्या बरोबर कोरोनाबाबत प्राथमिक माहितीही देण्यात आली.
काय म्हणतात हे तरुण या मोहिमेबाबत...

show more

Share/Embed