व्यवसायासाठी करा किंवा थंडीमध्ये खाण्यासाठी कधीही फसणार नाहीत, खूप सोप्या पद्धतीने करा Dink Ladoo.
Shivas special food Shivas special food
6.39K subscribers
317,068 views
4.5K

 Published On Dec 12, 2022

व्यवसायासाठी करा किंवा थंडीमध्ये खाण्यासाठी कधीही फसणार नाहीत, खूप सोप्या पद्धतीने करा Dink Ladoo.

!! साहित्य!!

किसलेले खोबरे - 1 kg
खारीक पूड - 1 kg
डिंक - 300 gm
तूप - 1/2 kg (400 ते 500gm)
गुळ - 1200 gm
ड्रायफूड
वेलचपूड
जायफळ

show more

Share/Embed