गुरुदेव शंकर अभ्यंकर । श्रीमद् भागवत - प्रवचन ४ । Gurudev Shankar Abhyankar
aditya pratishthan aditya pratishthan
60.4K subscribers
186,291 views
2.1K

 Published On Sep 17, 2021

श्रद्धेय श्रोतेहो नमस्कार ! दि. १४ सप्टेंबर २०२१ म्हणजेच भागवत सप्ताहारंभापासून सादर करत आहोत गुरुदेवांच्या रसाळ वाणीतून श्रीमद् भागवत प्रवचनमाला!
धन्यवाद !

श्रीमद् भागवत - प्रवचन ४
प्रवचनकार - गुरुदेव शंकर अभ्यंकर

श्रीमद् भागवत - प्रवचन ४ - विषयसूची:
महर्षी दधीचींचा त्याग आणि वृत्रासुरवध, सनत्कुमारांचा जय-विजयांना शाप, प्रल्हादाची अलौकिक कथा, नृसिंह अवतार व हिरण्यकशिपूचा वध, मानवधर्म, वर्णधर्म, गृहस्थाचा सदाचार, मन्वंतरे, गजेंद्रमोक्ष कथा, समुद्रमंथन कथा, वामनावतार आणि बली दमन .

Shreemad Bhagvat - Part 4
By - Gurudev Shankar Abhyankar

show more

Share/Embed