सांस्कृतिक कार्यक्रम | शिवजयंती उत्सव 2023 | सुपर हिरोज ग्रुप नांदिवली |
ASHOK SAWANT ASHOK SAWANT
359 subscribers
182 views
7

 Published On Mar 6, 2023

🚩 शिवजयंती उत्सव 2023 🚩
उत्सव || राजाचा ||
उत्सव || स्वराज्याचा ||
उत्सव || शिवजयंतीचा ||

🚩 *सुपर हिरोज ग्रुप*🚩
नांदिवली, कल्याण ( पुर्व )
आयोजित
मा.श्री.रामदास दिनकर ढोणे साहेब यांच्या संकल्पनेतून शिर्डीनगर, नांदिवली येथे 19 फेब्रुवारी 2023 रोजी शिवजयंती उत्सव निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन...
१) भव्य रक्तदान शिबीर
२) लहान मुलांचे नृत्य / कला / भाषण
३) पोवाडा : शिवाजी महाराज जन्म सोहळा
4) नाटक : पावणखिंडचा रणसंग्राम
5) नाटक : छत्रपती शिवाजी महाराज चौक

#शिवजयंती उत्सव 2023
#सुपर हिरोज ग्रुप नांदिवली
#Ramdas dhone Nandivali
#sangit Rajendra shelar
#स्वराज्य युवा प्रतिष्ठाण नांदिवली
#पोवाडा 2023
#PAWANKHIND DHEKHAWA
#SHIVAJI MAHARAJ POWADA
#PAWANKHINDCHA RANSANGRAM
#SUPER HEROES GROUP NANDIVALI
#SHIVJAYANTI 2023
#रक्तदानं शिबीर 2023
#blood donation 2023
#SHIVAJI MAHARAJ NATAK
#SHIVAJI MAHARAJ CHOWK
#NATAK
#सांस्कृतिक कार्यक्रम
#पावणखिंडचा रणसंग्राम
#pawankhind powada
#ASHOK SAWANT

'भगवा' धरला नाही भावनेच्या भरात...
350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी...
तो रोवलाय 'तुळशी' सारखा आमच्या दारात....!

■ *कृपया आपणांस विनंती आहे की, तुम्ही हे व्हिडीओ संपूर्ण पहा आणि कसे झाले आहे ते आम्हाला आठवणीने सांगा*🙏

■ कृपया ASHOK SAWANT ह्या youtube चॅनेल ला भेट द्या आणि चॅनेल ला like, subcribe, comments आठवणीने करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमचे येणारे नविन विडिओ किंवा नाटक तुम्हाला डायरेक्ट पहायला मिळेल.🙏

❤️ धन्यवाद...! ❤️

■ स्थळ : शिर्डीनगर, नांदिवली, कल्याण.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

show more

Share/Embed