फक्त पाच मिनिटांमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल चटपटीत अंडा राईस | Egg Rice Recipe By Seema & Komal Recipe
seema & komal recipes seema & komal recipes
2.35K subscribers
36 views
10

 Published On Aug 27, 2024

फक्त पाच मिनिटांमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल चटपटीत अंडा राईस | Egg Rice Recipe By Seema & Komal Recipe



अंडा राईस बनविण्यासाठी लागणारे साहित्य :-

राईस - 500 ग्रॅम
अंडे - 6
कांदे - 2
आद्रक - 1/2 इंच तुकडा
लसुण - 6 ते 7 पाकळ्या
कोथिंबीर - 1/2 वाटी
हिरव्या मिरच्या - 5
काश्मिरी लाल मिरची पावडर - 1.5 चमच
गरम मसाला - 1/2 चमच
धने पावडर - 1 चमच
काळी मिरी पावडर - 1 चमच
शेजवान चटणी - 3 चमच
सोया सॉस - 1 चमच
रेड चिली सॉस - 2 चमच
कोथिंबीर - 1/2 वाटी ( chopped )
टोमॅटो केचप - 1 चमच
मीठ चवीनुसार
हळद - 1/2 चमच
टोमॅटो रेड फूड कलर
तेल - 5 ते 6 tblspn


#eggricerecipe #eggrice #marathirecipe #eggrecipe #new #youtube #nonveg

show more

Share/Embed