सुनील उबाळे 'उलट्या कडीचे घर'/ माझे लेखन माझी भूमिका/ प्रगतिशील लेखक संघ
Samadhan Ingle Samadhan Ingle
2.23K subscribers
122 views
7

 Published On Aug 11, 2024

सुनील उबाळे 'उलट्या कडीचे घर'
प्रगतिशील लेखक संघ आणि
मराठी विभाग, दगडोजीराव देशमुख महाविद्यालय
यांच्या वतीने आयोजित
माझे लेखन - माझी भूमिका
या सदरात
उलट्या कडीचे घर
या बहुचर्चित काव्यसंग्रहाचे कवी
श्री. सुनील उबाळे
अध्यक्ष:
डॉ. प्रतिभा अहिरे (सुप्रसिद्ध कवयित्री)
भाष्यकार:
श्रीमती प्रिया धारुरकर
(सुप्रसिद्ध कवयित्री)
डॉ. समाधान इंगळे
(कवी, समीक्षक)
प्रमुख उपस्थिती
मा. श्री. विजय राऊत
(संस्थापक सचिव, विजय शिक्षण प्रसारक संस्था)
डॉ. सुधाकर शेंडगे
(अध्यक्ष, प्रगतिशील लेखक संघ)
डॉ. युवराज धबडगे
(प्र. प्राचार्य, दगडोजीराव देशमुख महाविद्यालय)
डॉ. संजय सांभाळकर
(उपप्राचार्य, दगडोजीराव देशमुख महाविद्यालय)
प्रास्ताविक
श्री. चक्रधर डाके
सूत्रसंचालन
श्री. अविनाश सोनटक्के
आभार
प्रा. नागेश बोंतेवाड
सहकार्य
यशवंतराव चव्हाण लोक वाचनालय आणि वज्रमूठ फाऊंडेशन
🙏 कृपया आपण यावे, ही विनंती...
रविवार, दि. 21 जुलै 2024
सकाळी 11 वाजता
स्थळ: दगडोजीराव देशमुख महाविद्यालय, बजाजनगर, वाळूज, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर

show more

Share/Embed