गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या, हार्दिक शुभेच्छा !
ROBOTECH ROBOTECH
986 subscribers
65 views
8

 Published On Apr 8, 2024

#nandakishorbankar
हिंदू धर्मात गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विशेषतः महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या सणाचा उत्साह पाहायला मिळतो. याशिवाय आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकातही गुढीपाडव्याचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गुढीपाडव्याला म्हणजेच चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला लोक घरोघरी गुढीला विजय पताका म्हणून सजवतात. असे मानले जाते की गुढीपाडव्याचा सण साजरा केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.
जल्लोष नववर्षाचा…
मराठी अस्मितेचा…
हिंदू संस्कृतीचा…
सण उत्साहाचा…
मराठी मनाचा…
तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना,
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या, हार्दिक शुभेच्छा !

show more

Share/Embed