Dragon Fruit Farming : Off Season मध्ये LED लाईट्सच्या मदतीनं करा ड्रॅगन फ्रूटची शेती...
BBC News Marathi BBC News Marathi
2.9M subscribers
650,783 views
4.2K

 Published On Jul 2, 2022

#DragonFruitFarming #India #Farm
शेती उद्योजक रमेश रेड्डी ड्रॅगन फ्रूटची शेती करून दरवर्षी प्रति एकर 12 ते 15 लाख रुपये नफा कमवतायत. तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातले रेड्डी ऑफ-सीझनमध्ये एलईडी लाईटच्या मदतीनं या फळांची शेती करतात.

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

show more

Share/Embed