गणपती बाप्पाला धोतर नेसवणारा प्रतीक । Vedante Art lalbaug
Pranit Tejam Pranit Tejam
4.39K subscribers
89,262 views
1.4K

 Published On Aug 2, 2021

प्रत्येकाला वाटते की आपला बाप्पा सर्वात सुंदर दिसावा त्यासाठी प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने मुर्तीला सजवत असतो. आजच्या व्हिडिओ मध्ये मुर्तीला फेटा, कंबरपट्टा, शाल व धोतर नेसवून दाखवणार आहेत वेदांते आर्ट्चे वेशभुषाकार श्री प्रतीक वेदांते. टप्प्याटप्प्याने फुलत जाणारे गणरायाचे रूप या वीडियो मध्ये पाहता येईल शिवाय आपल्या घरच्या बाप्पाला सुद्धा त्या रूपात सजवता येईल तर वीडियो शेवट पर्यन्त नक्की पहा 😊

वेदांते आर्ट्
श्री. प्रतीक वेदांते
9892544559

गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया

show more

Share/Embed