वज्रासन फायदे | वज्रासन करण्याची पद्धत
Dr. Isha's Palette Dr. Isha's Palette
516K subscribers
40,927 views
1K

 Published On Dec 11, 2020

Dr. Isha Is MD Ayurved. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment . To book an appointment visit our website : https://drishaspalette.com/
वज्रासन| फायदे
🧘‍♂️हे एकमेव असे असं आसन आहे की जे जेवण झाल्यानंतर लगेच करता येते .
🧘‍♀️जेवण झाल्यानंतर हे केल्यास पचन शक्ती वाढण्यास मदत होते.
🧘‍♂️कारण आतड्याकडचा रक्तपुरवठा वाढतो.
🧘‍♀️तसेच या आसनामुळे मांडीचे स्नायू बळकट होतात
🧘‍♂️ मनावरचा ताण कमी होऊन मन शांत होते मनाची चंचलता कमी होण्यास मदत होते
🧘‍♀️हाय बीपी मध्ये उपयुक्त आहे
🧘‍♀️जननेंद्रियांची ताकद वाढते
🧘‍♂️ मूत्र संबंधित विकारांमध्ये उपयोगी
🧘‍♀️ पाठीच्या दुखण्यामुळे उपयुक्त
🧘‍♀️ स्त्रियांना मासिक पाळी मध्ये येणारे पायामध्ये cramps येतात त्याच्यामध्ये फायदा होतो.
हे आसन कोणी करू नये?
🧘‍♂️ ज्यांना गुडघ्याला दुखापत झालेली आहे गुडघ्याची वाटी सरकणे, लिगामेंट तुटणे ,कुठल्याही प्रकारच्या गुडघ्याचे ऑपरेशन झालेल आहे त्यांनी हे आसन करू नये

show more

Share/Embed