शिवलिंग मे 631 बुद्ध कि मुर्ती कैसे | कैसे बने बुद्ध भद्रकाली माता | पहा 631 बुद्ध मुर्त्याचे रहष्य
Bodhi Satva Bodhi Satva
224K subscribers
728,070 views
30K

 Published On Jun 8, 2020

इस शिवलिंग मे है 631 बुद्ध कि मुर्ती | बुद्ध को बना दिया भद्रकाली माता | शिवलिंग मधे आहेत 631 बुद्ध

1) शिवलिंग नसून बुद्धांच अस्तित्त्व आहे | अयोध्या फक्त एक बुद्ध नगरी | पहा साकेत येथील संपुर्ण आढावा

2) अयोध्या राम जन्मभुमी नही बल्की बुद्ध नगरी है | साकेत ही बुद्धांची नगरी आहे हे सिद्ध झाले आहे.

🎯 देखिये साकेत नगरी का रहष्य

जय भिम | नमो बुद्धाय

स्वागत है आप सभी का बोधिसत्व इस YouTube चैन्नेल पर.

This is an informative video only.

Stay Home | Stay safe | please take care all

Note- All video clips are taken before lockdown.

पुन्हा एकदा आपल्या समोर घेवून आलो आहे एका अश्या प्राचीन बौद्ध लेणीचा इतिहास जो काळाच्या आड संपलेला आहे | ह्या संपूर्ण भारतभरा मध्ये लाखो आपल्या बौद्ध वस्तू संपूस्ठाच्या मार्गावर आहे | त्याच इतिहासिक वस्तू मधील हि एक सोनेरी वास्तू आपण गमवून बसलो आहे | #Bodhisattva

माझ नाव Sagar Kamble मी आपल्या सारखाच एक सामान्य भारतीय बौद्ध नागरिक आहे आणि आपल्या इतिहासाला जतन करणे हि मी आपली नैतिक जबादारी समजतो म्हणून आपल्या समोर ह्या गोष्टी घेवून येत आहे.#Bodhisatva

ह्या विडीओ मध्ये एक वेगळा अनुभव आपल्याला पाहायला मिळणार आहे | तथागत भगवान बुद्धाच्या स्मृतीचिन्हवर प्रकाश टाकण्याचा एक छोटा पर्यंत आहे | #Babasaheb
हा विडीओ प्रत्येकाने पाहावा खूप काही गोष्ठी पाहायला भेटणार आहे | मनाला शांती देणारे ठिकाण | आणि जगावेगळा अनुभव एकाच ठिकाणी | हे बोधिसत्व चनेल विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर आणि सर्व मानवजाती साठी लढलेल्या महापुरुषांच्या विचारावर आधारित आहे | #LifeStyle #JayBhim

Gautam Buddha Inspiring and Motivational Place
It will surely take you to another world..
#KerumataBuddhistCaves
#SaveCaves.
#CavesPreservation

show more

Share/Embed