Kolhapur जिल्ह्यातील Malvani बोलणारे He Konkni Gav | Sadegudawale ,Chandgad| Kunal Sawant
Swargatlo Kokan Swargatlo Kokan
10.7K subscribers
4,349 views
296

 Published On Aug 1, 2021

Kolhapur जिल्ह्यातील Malvani बोलणारे He Konkni Gav | Sadegudawale ,Chandgad| Kunal Sawant


कोल्हापूर जिल्ह्यातील पूर्ण गावात मालवणी भाषा बोलणारे सडेगुडवळे हे गाव व त्याचे राहणीमान तसेच त्या गावात अजून काय काय बघायला आहे.हे गाव तालुका चंदगड मध्ये येते. ते आज आपण या Vlog मध्ये बघणार आहोत.
Thank u 😊


नमस्कार गाववाल्यांनो,
या चॅनलवर तुम्हाला कोकणी राहणीमान,कोकणातल्या मालवणी रेसीपी,निसर्गरम्य पर्यटन स्थळे,रानमेवा,मासेमारी, धोकादायक प्रवास,मालवणी भाषा तसेच खुप काही बघायला मिळेल.त्यामुळे चॅनल ला Subscribe करून ठेवा.
धन्यवाद !


In this channel you will get to watch Kokani Life,farming,fishing,Tourist Points,Hotels in Kokan,Adventures,Planting & Much More.Make sure Subscribed this channel.
Thank you 😊

Host - Kunal Sawant

माझ्याबद्दल - मी कुणाल सावंत मूळ गाव - केसरी , सावंतवाडी तालुका. (राहते गाव - सडेगुडवळे , ता.चंदगड). मला लहानपणापासून Videographyची ,photography ची व फिल्म्स बघायची आवड आहे.मी Successgate film Academy,Goregaon येथून acting class केले आहेत व या आधी मी कचराकुंडी,ताईची सुरक्षा,शिवभूमी,राखी,शिवचिंतन,कन्या की रत्न या शॉर्टफिल्म्ससाठी दिग्दर्शक,अभिनेता,लेखक,एडिटर व कॅमेरामन म्हणून काम केलेले आहे. 😊

Instagram id - Kunal_sawant_bhosale_official
Whatsapp - 9765704824

Channel Instagram Id - Swargatlo_Kokan


#Kunalsawant #Sadegudawale #Villagevlogs #Swargatlo Kokan #Vlogs #Blogs #MarathiVlogs #marathivloggers #Marathi #Vlogging #Vlogs #Blogs

show more

Share/Embed