बदामा ईतकेच पौष्टीक असलेले शेंगदाणे आणि खजुराची बर्फी | बिनासाखरेची बिनागुळाची खजूर शेंगदाणा बर्फी
purnabrahma पूर्णब्रह्म purnabrahma पूर्णब्रह्म
443K subscribers
530,967 views
7.8K

 Published On Dec 9, 2019

बिना साखरेची बिना गुळाची खजूर आणि शेंगदाण्याची बर्फी कशी बनवायची त्याची रेसिपी व्हिडिओ मध्ये सविस्तर सांगितलेली आहे . खजूर आणि शेंगदाणे कोणी कोणी खाल्ले पाहिजेत आणि ते किती पौष्टिक आहेत ते पण मी या व्हिडिओ मध्ये सांगितले आहे तर व्हिडिओ नक्की पहा आणि बर्फी नक्की बनवा.

Ingredients
roasted peanuts-1cup
seedless dates-1.5cup
poppy seeds-1tbsp
clarified butter-1tsp
cardamom powder-1tsp

#खजूरबर्फी,#khajurBarfi,खजूरशेंगदाणाबर्फी,#खजूरबर्फीरेसिपी,#शेंगदाणाचिक्की,#Purnabrahma

show more

Share/Embed